खासगी रुग्णालयांनी अनुमतीविना कोरोनाच्या रुग्णाला भरती करून नये – मनपा
५ जानेवारीला एकाच दिवसात कोरोनाचे १५ सहस्र रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे !
५ जानेवारीला एकाच दिवसात कोरोनाचे १५ सहस्र रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे !
‘निवडणुका आणि सरकारविरुद्धच्या काही मोहिमा सोडल्यास राजकीय पक्ष नागरिकांचे अन् देशाचे भले व्हावे, म्हणून एकतरी मोहीम राबवतात का ? त्या संदर्भात ते काही करतात का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
येत्या शैक्षणिक वर्षासाठी हे आरक्षण लागू ठेवायचे का ? याविषयीची सुनावणी येत्या मार्च मासात होणार आहे.
मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून देहली पोलिसांनी आसाममधून नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला या रेल्वेस्थानकांवर बाँबस्फोट करण्याची धमकी निनावी फोनद्वारे मिळाल्याने ७ जानेवारी या दिवशी येथे एकच खळबळ उडाली होती
यावरून आतंकवादी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य करत असल्याचेच यातून स्पष्ट होते !
शहरापासून ७ किलोमीटर दूर असलेल्या बिरुदेव मंदिरातील २ दानपेट्या फोडून चोरट्यांनी त्यांतील ६० सहस्र रुपये पळवल्याची घटना ६ जानेवारीच्या पहाटे घडली.
३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी काय प्रयत्न करावेत ? या संदर्भात माहिती देण्यासाठी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
नाडर याचे सायबर कॅफेचे दुकान असून तो १ सहस्र रुपयांमध्ये हे प्रमाणपत्र देत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्याकडे पाठवलेला ग्राहक मुंबईत असतांनाही त्याला बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र त्याने दिले.
या आक्षेपार्ह पोस्टविषयी शिवसैनिकांनी तक्रार केली होती. त्याआधारे ६ जानेवारीला रात्री गुन्हा नोंद करून रात्री उशिरा संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे.