साधनेत कर्मफल सिद्धांताचा उपयोग करून साधकांनी लवकर मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग…

दळणवळण बंदीच्या काळात कोरेगाव येथील बालसाधिका कु. मंजुषा म्हेत्रे हिने बालसंस्कारवर्गाच्या माध्यमातून केलेले समष्टी साधनेचे प्रयत्न !

कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील बालसाधिका कु. मंजुषा मुकुंद म्हेत्रे हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.

प्रेमळ, समजूतदार आणि शिकण्याची वृत्ती असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला  बालसाधक कु. जय अमोल बोडरे (वय ९ वर्षे) !

कु. जय बोडरे यांच्या आजी-आजोबांना पूर्वीच्या तुलनेत कु. जयमध्ये बराच पालट झाल्याचे दिसून आले आणि त्यांना त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असणार्‍या सोलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुनंदा म्हेत्रे (वय ६३ वर्षे) !

‘माझी काही क्षमता नसूनही गुरुदेवच माझ्याकडून सर्व करवून घेत आहेत’, असा काकूंचा भाव असतो.’

६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या पुणे येथील साधिका ‘सौ. मनीषा पाठक’ यांच्या नावाचा साधिकेला सुचलेला भावार्थ !

देवाच्या कृपेने माझ्या मनात तुझ्याप्रती फारच भाव दाटून आला. त्यामुळे देवाने मला ‘मनीषा पाठक’ या नावाचा माझ्या मनात असलेला भाव सांगितला.

रामनाथी आश्रमात जातांना प्रवासासाठी होणार्‍या व्ययाची समस्या असतांना अर्पणासाठी ठेवलेले पैसे असल्याचे लक्षात येणे

‘आश्रमात जाण्याआधीच भगवंताने हे पारितोषिक मला देऊन ठेवले होते’, असे मला वाटले. भूलोकीच्या वैकुंठभूमीचे दर्शन घेण्याची या भक्ताची इच्छा पूर्ण झाली.

महाराष्ट्र राज्याच्या गृहनिर्माणमंत्र्यांची अटक, सुटका आणि त्यातील गुप्तता !

एका अभियंत्याला मारहाण होऊनही पोलिसांनी काहीच कृती न करणे, हे ‘पुरोगामी’ बिरुद लावणार्‍या महाराष्ट्राला अशोभनीय !

किल्ले विशाळगड येथे न बांधलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ‘२५१५ योजनेतून बांधलेला रस्ता’ असे लिहिलेल्या फलकाचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करा !

हिंदु विधीज्ञ परिषदेची सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांकडे तक्रार

बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या आक्रमणांच्या विरोधात लिखाण केल्याने फेसबूककडून माझे खाते ७ दिवसांसाठी बंद ! – लेखिका तस्लिमा नसरीन

हिंदूंनी फेसबूकचा निषेध करून तस्लिमा नसरीन यांचे खात पुन्हा चालू करण्यासाठी त्याच्यावर दबाव निर्माण केला पाहिजे !