पिंगुळी येथील दीप संजय जोशी यांचे ‘रमल विशारद’ पदवी परीक्षेत सुयश !

पुणे येथील ‘भालचंद्र ज्योतिर्विद्यालय’, या संस्थेद्वारे याविषयी १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ‘ऑनलाईन’ परीक्षा घेण्यात आली होती.

वाहनचालकांकडून पैसे उकळणार्‍या पोलिसांचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून ‘स्टिंग ऑपरेशन’ !

भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरची दयनीय स्थिती जाणा !

नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार, बिहारमधील ५१.९१ टक्के जनता गरीब आहे. झारखंडमध्ये हेच प्रमाण ४२.१६ टक्के, तर उत्तरप्रदेशमध्ये ३७.७९ टक्के आहे. गरिबी निर्देशांकात महाराष्ट्र १७ व्या स्थानी आहे.

गोवंश : मानवी जीवनाची एकमेव संजीवनी !

‘गोवंशाचे रक्षण करणे, याकरता उत्तरप्रदेश येथील महंमद फैज खान हे गो-कथा मोहीम राबवतात. ते कर्नाटकातील विजयपूर येथे आले असता त्यांनी स्थानिक ‘दैनिक संयुक्त कर्नाटक’ या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी विशेष संवाद साधला. या संवादामधील काही भाग आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत.’

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.

‘सनातन पंचांगा’च्या अचूकतेविषयी एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या उपसंपादकांनी दाखवलेला विश्वास !

केवळ ‘सनातन पंचांगा’मध्ये मला तिथी आणि दिनविशेष यांसंबंधात आजवर कोणत्याही चुका मिळाल्या नाहीत. त्यामुळे आमची दिनदर्शिका अचूक होण्यासाठी आजतरी ‘सनातन पंचांग’ हेच माझ्यासाठी प्रमाण आहे, तसेच तुमच्या पंचांगात पंचक दिलेले असते. तेसुद्धा पुष्कळ उपयोगी आहे.’’

प्रसिद्ध विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा यांची काही मार्मिक वाक्ये !

‘तह’ म्हणजे काय ?, तर ‘पुढील युद्धासाठी अधिकाधिक सिद्धता कशी काय करता येईल ?’, याचा शांतपणे विचार करता यावा; म्हणून चालू युद्ध स्थगित करण्याचा केलेला करार.

भारतातील ज्येष्ठ नागरिकांची (‘सिनियर सिटीझन्स’ची) वर्ष २०१८ मधील स्थिती !

ज्येष्ठ नागरिकांची वर्ष २०२१ मधील स्थिती सर्वसाधारणपणे आणखी खालावली आहे. हे समाजात वावरतांना लक्षात येते. हे कुटुंबियांना लज्जास्पद आहे.

कालमेघ वनस्पती आणि तिचा विकारांतील उपयोग

‘कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.

हे भारताला लज्जास्पद ! हे पैसे उत्तरदायी मंत्री आणि अधिकारी यांच्याकडून वसूल करा !

‘केर्न एनर्जी’ या ब्रिटनमधील आस्थापनाने भारताच्या विरोधात फ्रान्समध्ये प्रविष्ट केलेला खटला जिंकला आहे. त्यामुळे फ्रान्सच्या न्यायालयाने भारताच्या पॅरिसमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या २० मालमत्ता या आस्थापनाला कह्यात घेण्याचा आदेश दिला आहे.