भारतातील ज्येष्ठ नागरिकांची (‘सिनियर सिटीझन्स’ची) वर्ष २०१८ मधील स्थिती !

ज्येष्ठ नागरिकांची वर्ष २०२१ मधील स्थिती सर्वसाधारणपणे आणखी खालावली आहे. हे समाजात वावरतांना लक्षात येते. हे कुटुंबियांना लज्जास्पद आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

टीप : ४४ टक्के वयोवृद्ध म्हणतात, ‘‘हे ठीक आहे. असे असणारच’’ आणि १३ टक्के वयोवृद्ध म्हणतात, ‘‘हे प्रमाण अगदी अल्प आहे.’’

(साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, ऑक्टोबर २०१८)