हे भारताला लज्जास्पद ! हे पैसे उत्तरदायी मंत्री आणि अधिकारी यांच्याकडून वसूल करा !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘केर्न एनर्जी’ या ब्रिटनमधील आस्थापनाने भारताच्या विरोधात फ्रान्समध्ये प्रविष्ट केलेला खटला जिंकला आहे. त्यामुळे फ्रान्सच्या न्यायालयाने भारताच्या पॅरिसमधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या २० मालमत्ता या आस्थापनाला कह्यात घेण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येक मालमत्ता अनुमाने १७६ कोटी रुपयांची आहे.’