इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतचे नियमित वर्ग चालू करण्याची आधुनिक वैद्यांच्या तज्ञ समितीची शिफारस

कृती दल समिती अंतिम निर्णय घेणार

कुडाळ येथे ‘पद्मश्री’ कंगणा राणावत यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसकडून निषेध

जहाल क्रांतीकारकांचा काँग्रेसवाल्यांनी आतंकवादी असा उल्लेख केला. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वा. सावरकर यांच्याविषयी वाटेल ते बरळणार्‍या काँग्रेसवाल्यांना त्यांच्या विरोधात बोलल्यावर पोटशूळ का उठतो ?

रुमडामळ (मडगाव) येथे धर्मांधांकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी मान्यता न दिल्याने फसला

त्रिपुरामध्ये मशिदी पाडल्याच्या कथित घटनेचे प्रकरण
रुमडामळ परिसरात तणाव
पोलीस आल्यावर बंद दुकाने उघडली

‘पुराणातील वानगी (उदाहरणे) पुराणात’, ही म्हण सार्थ ठरवणारे हिंदू !

‘हिंदु धर्मग्रंथांमध्ये ज्ञानाचा अनमोल असा ठेवा आहे. त्यात जीवनातील सर्व समस्यांवर उपाययोजना दिल्या आहेत, तरीही आज हिंदू पाश्चात्त्य विचारसरणी आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.’

महाराष्ट्रात धर्मांधांचा ७ ठिकाणी मोर्चे काढून हिंसाचार !

धर्मांधांनी उघडपणे हिंसाचार करूनही त्यांना रोखू न शकणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस कधी आतंकवाद्यांना रोखू शकतील का ?

गोमाता आणि गोवंश यांच्या रक्षणासाठी शेकडो गोप्रेमींची वसई-विरार महानगरपालिकेवर धडक !

मोर्चा काढल्यानंतर पशूवधगृहांवर कारवाई करण्याचे आश्वासन देणार्‍या प्रशासनाने आतापर्यंत ही कारवाई का केली नाही ?

वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या विरोधात ईश्वरपूर येथे मूक मोर्चा

मुसलमान समाजाच्या वतीने १२ नोव्हेंबर रोजी दुपारी नमाज पठणानंतर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वसीम रिजवी यांच्या चित्राला फुली मारलेली होती आणि ‘रिझवी यांच्यावर गुन्हा नोंद करा’, असे फलक मुसलमानांनी हातात धरले होते.

कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ संघटनेने कोणते आतंकवादी कृत्य केले आहे का ? याचा सलमान खुर्शीद यांनी अभ्यास करावा ! – आमदार सौ. मनीषा कायंदे, शिवसेना

हिंदुत्वनिष्ठ संघटनांची तुलना आतंकवादी संघटनांशी करण्यापूर्वी कोणत्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने आंकवादी कृत्य केले आहे का ? याचा सलमान खुर्शीद यांनी अभ्यास करावा.

एस्.टी. महामंडळाकडून संप मागे घेण्याचे कर्मचार्‍यांना निवेदनाद्वारे आवाहन !

सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याने कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. याविषयी महामंडळाने निवेदन प्रसिद्ध केले आहे.

एम्.पी.एस्.सी. परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ !

कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.