
ईश्वरपूर (जिल्हा सांगली), १२ नोव्हेंबर – येथे समस्त मुसलमान समाजाच्या वतीने १२ नोव्हेंबर या दिवशी दुपारी नमाज पठणानंतर मूक मोर्चा काढण्यात आला. वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या ‘मोहम्मद’ या पुस्तकात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला आहे. या मोर्चात वसीम रिजवी यांच्या चित्राला फुली मारलेली होती आणि ‘रिझवी यांच्यावर गुन्हा नोंद करा’, असे फलक मुसलमानांनी हातात धरले होते.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी