
मुंबई – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची तुलना कोणत्याही आतंकवादी संघटनांशी करणे, हे पूर्णपणे चुकीचे आहे. अशी तुलना करणार्या सलमान खुर्शीद यांचा मी निषेध करते. अशी तुलना करण्यापूर्वी कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ संघटनेने कोणते आंकवादी कृत्य केले आहे का ? याचा प्रथम सलमान खुर्शीद यांनी अभ्यास करावा, असे वक्तव्य शिवसेनेच्या आमदार सौ. मनीषा कायंदे यांनी केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद त्यांच्या ‘सनराईझ ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या त्यांच्या पुस्तकामध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांची तुलना ‘आय.एस्.आय.एस्.’ आणि ‘बोको हरम’ या आतंकवादी संघटनांशी केली आहे. यावरून आमदार मनीषा कायंदे यांनी सलमान खुर्शीद यांचा निषेध केला.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण