१९ ऑक्टोबर २०२१
नामजप सत्संग

शरद पौर्णिमा (भाग २)
आश्विन पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा का म्हणतात ?
वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता
भावसत्संग

शरद पौर्णिमेचे महत्त्व : माता लक्ष्मीची कृपा अन् गोपींची रासलीला !
वेळ : दुपारी २.३० वाजता
धर्मसंवाद

हिंदु राष्ट्राची संकल्पना ! (भाग ३५)
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चालू असलेला देवासुर संग्राम !
वेळ : सायंकाळी ७ वा. पुनर्प्रक्षेपण : २० ऑक्टोबर दुपारी १ वा.
भक्तीचे माहेरघर पंढरपूर
पवित्र धाम असलेले पंढरपूर !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
पुरुषार्थांचे महत्त्व
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती