८ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव (दुसरा दिवस)
यथा शुम्भो हतो दैत्यो निशुम्भश्च महासुरः ।
वैरिनाशाय वन्दे तां कालिकां शङ्करप्रियाम् ।।
यथा शुम्भो हतो दैत्यो निशुम्भश्च महासुरः ।
वैरिनाशाय वन्दे तां कालिकां शङ्करप्रियाम् ।।
अशा फुटकळ आस्थापनांना प्राचीन हिंदु धर्मशास्त्रातील विधींमध्ये पालट करण्याचा अधिकार कुणी दिला ? अशांच्या हिंदुद्वेषी मानसिकतेत पालट करण्यासाठी समस्त हिंदूंनी आता या आस्थापनाच्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा !
दक्षिण-पश्चिम रेल्वे मडगाव रेल्वेस्थानकानजीक रेल्वेरुळांचे काम करण्यासाठी १० ऑक्टोबरला ‘मेगाब्लॉक’ घेणार आहे. या ‘मेगाब्लॉक’मुळे १० ऑक्टोबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्या ८ गाड्या रहित करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
ह.भ.प. दरणे महाराज यांचे गुरु प.पू. सयाजी महाराज यांनाही सनातन पंचाग भेट !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घटस्थापनेच्या निमित्ताने ‘व्हर्च्युअल’ (ऑनलाईन) पद्धतीने देशभरात ३५ ‘ऑक्सिजन’ प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.
समितीमध्ये पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना विशेष निमंत्रित म्हणून नेमण्यात आले आहे.
अर्थतज्ञांनी मांडलेल्या अभ्यासानुसार मराठवाड्यात आलेल्या पुराचे दायित्व कोण घेणार ? तसेच पुरामुळे झालेली हानी कोण भरून देणार ? नागरिकांना झालेला मनस्ताप कोणत्याही गोष्टीने भरून निघणार नाही, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणार का ?
मगो पक्ष प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांच्याशी युती करण्यासाठी सिद्ध आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष १८ जागांवर स्वबळाने निवडणूक लढवणार आहे.
माहीम पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्यांना बोलावून प्रकरणाची माहिती घेण्याचे पोलीस उपआयुक्तांचे आश्वासन !