८ ऑक्टोबर : पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी यांचा ७८ वा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

जळगाव येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी यांचा आज ७८ वा वाढदिवस !

२ जुलै २०१७ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.