‘अध्यात्मातील ज्ञानच नव्हे, तर ‘ज्ञान आणि ईश्वर दोन्ही प्राप्त करण्यासाठी साधना कोणती अन् ती कशी करायची ?’, याला सनातनमध्ये महत्त्व दिले जाते. अध्यात्मात तात्त्विक नाही, तर प्रायोगिक बाजूला महत्त्व दिले जाते; म्हणून सनातनचे सहस्रो साधक साधनेत पुढे जात आहेत आणि १०० हून अधिक संत झाले आहेत.’
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले