गाडीच्या क्रमांकाच्या पाटीसंदर्भात अनेक वर्षांनी जागे झालेले पोलीस !

नव्या वाहतूक नियमांनुसार असा प्रकार कुणी करत असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही मार्गाने क्रमांकाची पाटी झाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर वाहनचालकाला ५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

समाजकार्य भावनिक स्तरावर नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावर केल्यास साधनेत प्रगती होणे

समाजकार्य मायेतील असल्यामुळे त्यातून आध्यात्मिक प्रगती होण्याची गती अतिशय अल्प असते. त्या तुलनेत अध्यात्म, साधना, धर्म यांसदर्भात कार्य केल्यास त्यातून जलद आध्यात्मिक प्रगती होते.

१४.९.२०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या सांगण्यावरून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे केलेल्या पितृपूजनाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

२३.९.२०२१ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात श्रीविष्णूचे पूजन केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे आपण वाचली. आज ऋषिपितरांचे पूजन केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे देत आहोत.

साधिकेला झालेले वाईट शक्तींचे त्रास, आलेल्या अडचणी आणि तिचे त्रासांबद्दल झालेले चिंतन

कुटुंबियांना पूर्वजांचे त्रास असून करणी केलेली असणे, त्यामुळे घरात कुठलेही कुलाचार न होणे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्याने आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होणे.

कष्टाळू, कार्यकुशल आणि चांगला लोकसंग्रह असलेले हिंदु जनजागृती समितीचे ‘वक्ता-प्रवक्ता’ म्हणून सेवा करणारे देहली सेवाकेंद्रातील श्री. नरेंद्र सुर्वे (वय ४४ वर्षे) !

श्री. नरेंद्र सुर्वे यांचा आज ४४ वा वाढदिवस आहे. त्यांची पत्नी सौ. नंदिनी सुर्वे यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

सेवेची तळमळ असलेल्या आणि साधनेमुळे यजमानांच्या मृत्यूनंतरही स्थिर रहाणार्‍या जळगाव सेवाकेंद्रातील श्रीमती विजया धनराज विभांडिक !

श्रीमती विजया धनराज विभांडिक यांचा आज ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कन्या  कु. सोनल विभांडिक आणि सौ. अश्विनी साळुंके यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

आसक्ती आणि लोभ मोक्षप्राप्तीत बाधक असणे

सुख आणि धन त्याज्य नाहीत, मोक्षप्राप्तीत अडथळाही नाहीत. आपण तर लक्ष्मीपूजन करतो. सुख, धन बाधक नसून त्यांची आसक्ती, लोभ बाधक आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या लेखाचा मथळा त्याअंतर्गत येणार्‍या लिखाणाला सुसंगत नसण्याच्या संदर्भातील चुका

‘गुरु, संत, अध्यात्मातील उन्नत, मान्यवर व्यक्ती, यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे नाव मथळ्यात असावे’, ‘घटना कुठे घडली, त्या गावाचा / शहराचा उल्लेख असेल, तर त्या प्रांतातील वाचकांचे लक्ष त्या लिखाणाकडे पटकन वेधले जाते’.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या रामनाथी आश्रमातील श्रीमती उषा मोहे यांना नामजप ऐकू येण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

नवग्रह मंत्राचे पठण करतांना मंत्राची स्पंदने अनाहतचक्र ते स्वाधिष्ठानचक्रापर्यंत जाणवणे