आसक्ती आणि लोभ मोक्षप्राप्तीत बाधक असणे

।। श्रीकृष्णाय नमः ।।

पू. अनंत आठवले

सुख आणि धन त्याज्य नाहीत, मोक्षप्राप्तीत अडथळाही नाहीत. आपण तर लक्ष्मीपूजन करतो. सुख, धन बाधक नसून त्यांची आसक्ती, लोभ बाधक आहेत.

– अनंत आठवले (१९.१२.२०२०)

(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून)

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

(लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक)