बारामती येथील गोवंशियांना टेम्पोत भरून हत्येसाठी नेणार्‍या २ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !

वारंवार घडणार्‍या गोवंशियांच्या कत्तलीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हेगारांना कायमची जरब बसेल अशी दहशत पोलिसांनी निर्माण करायला हवी, तरच अशा घटनांना आळा बसेल !

५ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा शासनाधीन !

खंडाळा तालुक्यातील आसवळी आणि पळशी येथ राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत ४ लाख ९३ सहस्र ८८० रुपयांचा अवैध मद्यसाठा शासनाधीन केला आहे.

 ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार !

आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ! समाज पराकोटीचा रसातळाला गेल्याचे उदाहरण !

रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे जांभळी (जिल्हा नगर) येथील महिलेच्या नवजात अर्भकाचा मृत्यू !

आरोग्य साहाय्य समितीने निवेदन दिल्यावर जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडून चौकशीचे आश्‍वासन !

मारुति मंदिरावरील ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे ‘हनुमान चालिसा’चे प्रसारण !

पाळधी (जिल्हा जळगाव) येथील श्रीरामचंद्र संघटनेचा उपक्रम ! अन्य गावांतील हिंदूंनी यातून बोध घ्यावा !

आता धर्मनिरपेक्षतावादी कुठे आहेत ?

रायसेन (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत ८ वी मध्ये शिकणारा विद्यार्थी पवन सेन कपाळावर टिळा लावून शाळेत येत असल्याने त्याला धर्मांध शिक्षिका निशात बेगम हिने बाहेरील लोकांना सांगून अमानुष मारहाण करायला लावल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले.

वृद्धांचे जीवन सुखी कसे होईल ?

एक म्हणजे समाज आणि काही पराधीन गोष्टी. दुसरा घटक म्हणजे आपण स्वतः ! प्रथम वृद्धजीवन सुखी करणार्‍या पहिल्या घटकाचा विचार करू.