‘कर्मयोगानुसार निरपेक्ष समाजकार्य केल्याने त्यातूनही आध्यात्मिक प्रगती होऊ शकते; परंतु बहुतांश वेळा समाजकार्य हे भावनिक स्तरावर केले जाते. असे समाजकार्य मायेतील असल्यामुळे त्यातून आध्यात्मिक प्रगती होण्याची गती अतिशय अल्प असते. त्या तुलनेत अध्यात्म, साधना, धर्म यांसदर्भात कार्य केल्यास त्यातून जलद आध्यात्मिक प्रगती होते. ’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२१.८.२०२१)