हवामान पालटामुळे गोव्यातील कृषी व्यवसाय आणि अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता ! – भूगर्भशास्त्रज्ञ
हवामान पालटाच्या दुष्परिणामावर संपूर्ण जगात चर्चा चालू आहे. गोव्यातही अनियंत्रित विकासामुळे हवामान पालटाचे दुष्परिणाम अधिकच घातक ठरणार आहेत.
हवामान पालटाच्या दुष्परिणामावर संपूर्ण जगात चर्चा चालू आहे. गोव्यातही अनियंत्रित विकासामुळे हवामान पालटाचे दुष्परिणाम अधिकच घातक ठरणार आहेत.
राजेश टोपे म्हणाले, ‘‘ज्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण नाहीत, तेथे शाळा चालू होऊ शकतात का ? याची चाचपणी चालू आहे.
दहा दिवसांत मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर मोठे ‘जेलभरो आंदोलन’ करा, मी तुमच्यासमवेत राहीन, असे ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी सांगितले.
‘समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्या’चे पुरावे उपलब्ध असतांना ‘केवळ एका विशिष्ट गटाला वाटते म्हणून त्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरून विद्वेषी राजकारण करायचे’, हे कितपत योग्य आहे ?
पाश्चात्त्य देशांचे आतंकवादी आक्रमणांविषयी शून्य सहनशीलतेचे, आक्रमकतेचे धोरण अनेक दशके आतंकवादी कारवायांतून होरपळून निघालेल्या भारताने खरेतर कृतीत आणले पाहिजे; पण भारतात तसे होत नाही. हे पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.
तहसीलदार रामदास झळके आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोचली असून तरुणाचा शोध घेत आहेत.
कष्टाने जमा केलेली पुंजी अडचणीच्या काळात उपयोगाला यावी’, या हेतूने सर्वसामान्य नागरिक अधिकोषामध्ये मोठ्या विश्वासाने पैसे ठेवतात. त्यामुळे अधिकोषामधील अपहार हा सर्वसाधारण जनतेचा विश्वासघातच आहे.