तुळजापूर येथील श्रीविष्णु तीर्थ (मंकावती तीर्थकुंड) प्रकरणातील जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती !

देवानंद रोचकरी यांनी या प्रकरणी मंत्र्यांकडे दाद मागितली असून त्यामध्ये स्वत:ला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, तसेच म्हणणे ऐकून न घेता निर्णय दिल्याचे म्हटले आहे.

महापूर ओसरल्यानंतर स्वच्छतेसाठी सांगली येथील ‘निर्धार फाऊंडेशन’चे अभूतपूर्व कार्य !

या कार्यकर्त्यांचा आदर्श सर्वच सामाजिक कार्य करणार्‍या संघटनांनी घ्यावा.

हज हाऊसचा प्रस्ताव रहित करा !

देहलीतील द्वारका भागातील आम आदमी पक्षाच्या सरकारकडून हज हाऊससाठी ७ सहस्र चौरस मीटर भूमी देण्यात आली आहे. तसेच सरकार त्याच्यावर १०० कोटी रुपये खर्च करणार आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याला विरोध केला आहे.

वर्ष २०२१ च्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवामधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाविषयी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

हिंदुत्वाचे कार्य करत असतांना मला आज साधनेचे महत्त्व कळले. आजपर्यंत मला ‘हिंदुत्वाचे कार्य करणे, म्हणजेच साधना आहे’, असे वाटायचे. हा विचार अयोग्य होता, हे आज लक्षात आले. यापुढे हिंदुत्वाचे कार्य करतांना साधनेकडे लक्ष देईन.

सनातनच्या चैतन्यमय अशा ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचा जगभरातील १ लाख २४ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी घेतला लाभ !

या महोत्सवांना जगभरातील साधक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अहंकार नसलेल्या समाजाची निर्मिती करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदु विधीज्ञ परिषदेचा १० वा वर्धापनदिन नुकताच झाला. त्या निमित्ताने ‘सुराज्य निर्माणामध्ये अधिवक्त्यांचे योगदान’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ८.८.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

सर्वाेच्च न्यायालयाने सांगितलेली पोलिसांविषयीची सूत्रे भारतभर लागू करा !

पोलीस कोठडीत होणार्‍या मृत्यूंसाठी ‘पोलीस तक्रार प्राधिकरण’ स्थापन करावे.

गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?

कि गोवा मुक्तीमागच्या स्वातंत्र्यमूल्यांचा सत्तेच्या लालसेपायी पार चुराडा करून टाकला ? गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ? 

लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये पोलीस अधिकार्‍यांकडून धर्मांधांची पाठराखण !

लव्ह जिहादप्रकरणी पोलीस निरीक्षकाने पैसे घेऊन हिंदु मुलीला धर्मांध  कुटुंबाकडे सोपवणे आणि हिंदु कुटुंबाला फसवणे.