साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !
पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !
१७ ते १९ डिसेंबर २०२० या कालावधीत विविध गीतांवर भरतनाट्यम् नृत्य केल्यावर त्याचा स्वतःवर, साधकांवर आणि वातावरणावर काय परिणाम होतो, याचे प्रयोग करण्यात आले.
‘एखाद्या वस्तूवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण दूर करण्यासाठीही त्या वस्तूच्या काठासमोरून मुठीने आवरण काढल्यास त्या वस्तूवरील आवरणही लवकर निघून जाते. त्यानंतर त्या वस्तूच्या काठासमोर तळहात ठेवून आध्यात्मिक उपाय केल्यावर तिच्यामध्ये लवकर चांगली स्पंदने येतात.’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपनेत्रातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
प्रत्येक इंद्रियाकडून अयोग्य कृती न होण्याची दक्षता बाळगली तर ‘दम’ म्हणजे इंद्रियनिग्रह साधेल. पुढे हे अंगवळणी पडले की अयोग्य कृतीचा विचार मनात येताच तो चुकीचा असल्याचे भान होईल. ह्याने पुढची पायरी ‘शम’ अर्थात् मनोनिग्रह साधेल.
गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना शिष्याचा सर्व भार गुरूंनी उचललेला असतो. गुरु त्याला त्याच्या मागच्या जन्मीची साधना, त्याचे प्रारब्ध, देवाणघेवाण हिशोब, साधना करण्याची क्षमता, वाईट शक्तींचा त्रास यांसारख्या विविध घटकांचा विचार करून साधना शिकवतात.
भाजीपाला लावण्याविषयीच्या माहितीचा विविध माध्यमांतून अभ्यास करणे आणि बागकामाविषयी प्रबोधन करणारे नाशिक येथील श्री. संदीप चव्हाण यांचे मार्गदर्शन.
व्यक्तीचे आत्मबळ, मनोबल आणि भगवंतावरील श्रद्धा, हेच महाआपत्तीला तोंड देण्याचे एकमात्र साधन !
‘प्रपंच केला, तरी मनस्ताप आहे आणि परमार्थ केला, तर मनस्ताप अधिक आहे; परंतु परमार्थ केल्याचे फळ मेल्यावर मिळते. जीव चांगल्या मार्गाला, देवांना भेटायला जातो आणि मुक्त होतो. जन्म-मृत्यूचे ८४ लक्ष फेरे चुकवतो.’
श्रीमती स्मिता नवलकर देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. त्यांचा साधना प्रवास आणि साधना करतांना त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्याच शब्दांत येथे दिल्या आहेत.