हिंदु युवतीशी लग्न करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदु युवतींना फूस लावून त्यांच्याशी लग्न करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा करून उत्तरप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केल्याचे सार्थक करावे !

‘बेस्ट बस’ आणि ‘लोकल’ यांच्या प्रवासासाठी एकच पास किंवा तिकिट यांचे नियोजन चालू ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

इलेक्ट्रिक बस प्रदूषण न करणारी आणि पर्यावरणपूरक आहे. वर्ष २०२१ पर्यंतचा बेस्टचा प्रवास अभिमानास्पद आहे. बेस्ट बस आणि लोकल प्रवास यांसाठी एकच पास किंवा तिकीट चालावे, याचे नियोजन करण्यात येत आहे

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे पोलीस कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न !

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे अन्यायकारक स्थानांतर केल्याचा आरोप करत शहर वाहतूक शाखेतील चालक विजय शंकरराव माळी यांनी आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळांद्वारे प्रसिद्ध केला होता.

मुंबईत भर रहदारीत वाहन अडवून चारचाकीतील भ्रमणसंगणक चोरला !

अशा टोळ्यांना पकडून कठोर शासन केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक 

‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव पालटल्यामुळे काँग्रेसकडून पुण्यात आंदोलन करून निषेध !

‘पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’च्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक येथे केंद्र सरकारने ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा’चे नाव पालटून ते मेजर ध्यानचंद यांच्या नावाने केल्याने आंदोलन करून निषेध केला.

खारघर येथून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कराला अटक !

दळणवळण बंदीच्या काळातही अमली पदार्थ तस्करीचे जाळे कार्यरत असणे हे प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल ! अमली पदार्थ विरोधी पथकाने तस्करीच्या मुळापर्यंत जाऊन संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ९ ऑगस्टला ‘मशाल मोर्चा’ !

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी ९ ऑगस्ट या दिवशी प्रत्येक गावात ‘मशाल मोर्चा’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

लव्ह जिहादविरोधी फतवा काढा !

कट्टर इस्लामी धर्मगुरु बोर्डाला भीक घालणार नाहीत’, हे बोर्डाला ठाऊक आहे. त्यामुळे बोर्डात धारिष्ट्य असेल, तर त्याने ‘लव्ह जिहाद करणार्‍यांना शिक्षा करू’ असा फतवा काढावा अन्यथा बोर्डाचा ‘लव्ह जिहाद’ला छुपा पाठिंबा आहे, हेच सिद्ध होईल !

नावाचे राजकारण !

त्या त्या क्षेत्रातील सर्वाेच्च व्यक्ती, राजे, महापुरुष, ऋषि किंवा देवता यांची नावे पुरस्काराला देणे हे आदर्श ठरू शकते. त्यामुळे ‘संबंधितांचा आदर्श घेऊनध्येय साध्य करायचे आहे’, ही आठवण रहायला साहाय्य होते. मोदी शासनाने चालू केलेली ही पद्धत स्वागतार्ह आहे.

नागूपर येथे वाहतुकीचे नियम मोडणार्‍या दीड लाख वाहनचालकांनी ७ कोटी रुपयांचा दंड थकवला !

अकार्यक्षम वाहतूक पोलीस यंत्रणा !