पर्ये येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्‍या दोडामार्ग येथील इसमाला पोलिसांकडून अटक

आरोपीने पर्ये येथून त्या अल्पवयीन मुलीला पळवून स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला

गोव्यासाठी संमत करण्यात आलेल्या एकूण ३८६ कोटी १४ लक्ष रुपयांच्या प्रकल्पांपैकी केवळ १६ कोटी १५ लक्ष रुपयांचे १० प्रकल्प पूर्ण

केंद्रशासनाकडून देशातील १०० शहरांच्या विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजना चालू करण्यात आली होती.

मये नागरिक भूविमोचन समितीच्या अध्यक्षपदी सखाराम पेडणेकर यांची निवड

गोवा मुक्तीच्या षष्ट्यब्दिपूर्तीपर्यंत गोव्यातील एक गावातील भूमीसाठी लढा द्यावा लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

गोव्यात पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे अंश असल्याचा महत्त्वाच्या शहरांतील पाण्याच्या तपासणीवरून निष्कर्ष !

पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे कण आढळणे, ही अत्यंत धक्कादायक गोष्ट

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करणार्‍या गोव्यातील प्रतिभा वेळीप यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील शेतकरी प्रतिभा वेळीप यांच्याशी ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे वार्तालाप केला.

गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही होणार

नवीन शैक्षणिक धोरणाचा लाभ पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे.

अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांना केलेल्या अटकेचा ‘भारत माता की जय संघ, गोवा’च्या वतीने तीव्र निषेध

देशहिताच्या मागणीसाठी छेडलेले आंदोलन चिरडण्याचे चालवलेले हे प्रयत्न निंदनीय आहेत.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिव्यांगांचे आंदोलन !

सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांत दिव्यांग हक्क कायदा आणि शासन निर्णयाची कार्यवाही करावी या मागणीसाठी दिव्यांगांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले.