अशी मागणी दिव्यांगांना का करावी लागते ? शासन स्वतःहून लक्ष का घालत नाही ? – संपादक

पुणे – सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांत दिव्यांग हक्क कायदा आणि शासन निर्णयाची कार्यवाही करावी या मागणीसाठी दिव्यांगांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या वेळी उपविभागीय आयुक्त पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
१. दिव्यांगांना विभक्त शिधापत्रिका पिवळी शिधापत्रिका दिली जात नाही.
२. काही दिव्यांग प्रवर्गांना दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नाही.
३. संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी असणार्या अनेक प्रकरणांना अनुमती मिळाली नाही.
४. घरकुल मिळण्यासाठी अर्ज केलेली अनेक प्रकरणे जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालयात पडून आहेत.
सोलापूर बसस्थानकात स्वच्छता आणि व्यवस्थापन यांचा बोजवारा !
जेजुरी (पुणे) जवळील बेलसर येथे छत्रपतींच्या सरदारांच्या ऐतिहासिक भूमीवर धर्मांधांचे अतिक्रमण !
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !