
सातारा, ११ ऑगस्ट (वार्ता.) – शहरातील जकातवाडी, परळीला जाणार्या बोगदा परिसरामध्ये सकाळी फिरायला जाणार्या-येणार्यांना लोखंडी गजाने मारहाण करत दहशत माजवली. माथेफिरूने ४ नागरिकांना मारहाण केल्याची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी विजय गोळे या माथेफिरूला कह्यात घेतले आहे. कुरणेश्वर परिसरात सकाळी शहरातील नागरिक फिरायला जात असतात. पोलिसांनी चौकशी केली असता नागरिकांना अडवून माथेफिरू मारत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
Madrassa Cleric Bail Rejected : ६३ वर्षीय मौलवीने ८ वर्षीय विद्यार्थिनीवर केले होते अत्याचार
नालासोपारा येथे २ मुसलमान अमली पदार्थ तस्करांना अटक