अफगाणिस्तानच्या समस्येवर ‘जी ७’ देशांची तातडीची बैठक

अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘जी ७’ देशांची तातडीची बैठक बोलावली आहे.

‘आर्.एस्.एस्.-इन्स्पायर इंडिया’च्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग

‘आर्.एस्.एस्.-इन्स्पायर इंडिया’च्या वतीने १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘ऑनलाईन’ साप्ताहिक सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ‘विज्ञान आणि परंपरा’ या भागामध्ये सनातन संस्थेच्या वतीने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

‘अखिल भारत ग्राहक परिषदे’च्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी आयोजित चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘अखिल भारत ग्राहक पंचायती’च्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा!’ या संदर्भात एका विशेष वेबिनारचे (ऑनलाईन चर्चासत्राचे) आयोजन करण्यात आले होते.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी आपण अर्जुनाप्रमाणे भक्त होऊया ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘बलसागर हिंदु राष्ट्र होवो !’ ऑनलाईन कार्यक्रम

पुणे येथील पिंगळे यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याचा पोलीस आयुक्तांचा दावा !

सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. पिंगळे नावाच्या दुसर्‍या व्यक्तीविरुद्ध गुन्हे नोंद होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली…

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ (एम्.पी.एस्.सी.) परीक्षार्थींसाठी आज ऑनलाईन मार्गदर्शन

‘एम्.पी.एस्.सी.’ परीक्षेची सिद्धता कशी करावी ? आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे ? येणार्‍या अडचणींवर मार्ग कसा काढावा ?’ यांसह विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, शंका यांवर मार्गदर्शन करणार आहेत.

कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांना चाचणी प्रमाणपत्राखेरीज गोव्यात प्रवेश द्या ! – शासनाची न्यायालयाकडे मागणी

शासनाच्या चाचणी प्रमाणपत्राखेरीज गोव्यात प्रवेश देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी शासननियुक्त कोरोनाविषयक तज्ञ समितीने उल्लेख केलेल्या ‘लिबरल टुरिझम्’चा अर्थ काय आहे ? याविषयीची माहिती न्यायालयाला द्यावी.

आमचे प्रश्न सुटले नाहीत, तर नितीन राऊत यांचे त्यागपत्र मागू ! – भाई जगताप, मुंबई अध्यक्ष, काँग्रेस

स्वपक्षाचे मंत्री असूनही काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलन करावे लागणे, याला काँग्रेसमधील दुही म्हणायची कि आंदोलननाट्य !

पूरग्रस्तांसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पाठवणार २५ सहस्र साड्या !

पूरग्रस्त किंवा आपत्काळात साहाय्य केल्याच्या अन्य पंथियांच्या बातम्या वाचायला मिळत नाहीत, हे लक्षात घ्या !

अनिल देशमुख यांच्या सहकार्‍यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून आरोपपत्र प्रविष्ट !

शिंदे आणि पालांडे यांच्या समवेत अनिल देशमुख यांची चौकशी करायची असल्याचे न्यायालयात सांगून अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांना चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी समन्स पाठवला आहे.