ध्यानाच्या वेळेत नामजप करतांना भावजागृतीचे प्रयत्न करून विष्णुलोक, गणेशलोक आणि दुर्गालोक येथे गेल्यावर साधिकेने अनुभवलेले आनंददायी भावविश्व !

विष्णुलोक, गणेशलोक व दुर्गालोक अनुभवण्यासाठी केलेला भावप्रयोग आणि देवतांचे उच्च लोक अनुभवतांना झालेली मनाची विचारप्रक्रिया.