‘पोलिसांना याचेच प्रशिक्षण देतात का ?’ असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटायला नको !

‘पोलिसांकडून होत असलेला भ्रष्टाचार, कर्तव्यचुकारपणा, काही पोलिसांचे असभ्य आणि उर्मट वर्तन, गुन्हेगारांशी असलेले लागेबांधे, अरेरावी करणे, तक्रारदाराची तक्रार तात्काळ नोंदवून न घेता गुन्हेगाराला साहाय्य करणे यांमुळे लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदर, भीती, दरारा यांपेक्षा चीड निर्माण होत आहे.’

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे पत्रकार पी. साईनाथ यांना सनातन संस्थेकडून ‘अनावृत्त पत्र’!

 हे पत्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या आणि त्यामागचे गूढ यांविषयी आहे.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

‘काश्मिरी हिंदूंचेच नव्हे, तर देशभरातील सर्वच निष्कासित हिंदूंचे पुनर्वसन होण्यासाठी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता आहे.

हे भगिनी, एकही ‘चिनी’ राखी बांधू नकोस विकत घेऊन ।

भारताच्या सीमेवर देशसेवेत असणार्‍या एका सैनिकाने रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या माय-भगिनींना घातलेली साद साधिकेने पुढील कवितेतून व्यक्त केली आहे.

राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांची मार्गदर्शिका असलेल्या ‘सनातन पंचांग २०२२’ची मागणी करा !

आपली मागणी आजच नोंदवा !

एका शिष्याला दिलेला गुरुमंत्राचा जप इतरांनी का करू नये ?

गुरुमंत्र देण्यास योग्य असणार्‍या शिष्यालाच गुरु तो मंत्र देतात.

साधकांच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोलणे !

परात्पर गुरुदेव सहजावस्थेत बोलतात; पण त्यांच्या एखाद्या वाक्यातूनही समोरच्यावर साधनेचे महत्त्व रुजते.

रामनाथी आश्रमात नवीन चारचाकी गाडीचे पूजन चालू असतांना ‘वाहनदेवता संतांच्या हस्ते गंध, पुष्प आदी उपचार करवून घेण्यासाठी कृतज्ञताभावाने उभी आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे

मला चारचाकी गाडीच्या समोर एखाद्या देवीप्रमाणे साडी नेसून उभी असलेली वाहनदेवता दिसली. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘ती संतांच्या हस्ते गंध, पुष्प आदी उपचार करवून घेण्यासाठी कृतज्ञताभावाने उभी आहे,

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अवनी मयूर मराठे (वय २ वर्षे) !

चि. अवनी हिचा तिथीने २२.६.२०२१ या दिवशी वाढदिवस झाला. त्यांच्या मुलीच्या जन्मापूर्वी आणि जन्म झाल्यानंतर जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसारच्या साधनेतील व्यष्टी आढाव्याचे जाणवलेले महत्त्व आणि शिकायला मिळालेली सूत्रे

साधनेला आरंभ केल्यापासून ते संतपद गाठल्यानंतरही ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे महत्त्व किती आहे ?’ ते पू. शिवाजी वटकर यांनी स्वतः अनुभवले.