राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांची मार्गदर्शिका असलेल्या ‘सनातन पंचांग २०२२’ची मागणी करा !

‘राष्ट्रीय अस्मिता वृद्धींगत करणारे आणि राष्ट्रहिताचा दृष्टीकोन देणारे विचारधन म्हणून अनेक धर्मप्रेमींनी ‘सनातन पंचांगा’चा गौरव केला आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे, तसेच धर्मरक्षणाविषयी प्रबोधन करणारे हे पंचांग एकमेवाद्वितीय आहे. या पंचांगातील बहुमूल्य ज्ञानामुळे जिज्ञासूंमध्येही साधनेची रूची निर्माण होत आहे. चैतन्याचा स्रोत असणारे हे पंचांग ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगमच आहे.

वर्ष २०२२ चे ‘सनातन पंचांग’ वितरणासाठी उपलब्ध झाले आहे. यंदा ते पुढील भाषांत उपलब्ध आहे.

१. मराठी – ३ आवृत्त्या

२. कन्नड – २ आवृत्त्या

३. हिंदी

४. गुजराती

५. तमिळ

६. तेलुगु

७. इंग्रजी

अर्पणमूल्य ४० रुपये

‘सनातन पंचांग २०२२’ची मागणी नोंदवण्यासाठी संपर्क क्रमांक : ९३२२३१५३१७

आपली मागणी आजच नोंदवा !