मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने आक्रमण !

जेथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बने आक्रमण होत असेल, तेथील कायदा आणि सुव्यवस्था कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !

कोशांबी (उत्तरप्रदेश) येथे ‘तिरंगा यात्रे’मध्ये विनामूल्य मिळणार्‍या पेट्रोलसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी

भारतात सर्व राजकीय पक्षांनी लोकांना कोणतीही गोष्ट फुकट देण्याची वाईट सवय लावल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली. राजकीय पक्षांनी जनतेला साधना शिकवली असती, तर तिरंगा यात्रेसाठी लोक स्वतःहून आले असते !

स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्य रथा’वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लावलेल्या छायाचित्राला एस्.डी.पी.आय. पक्षाचा विरोध !

राष्ट्रप्रेमी हिंदूंनी अशा राष्ट्रघातकी पक्षावर बंदी घालण्याची मागणी केली पाहिजे !

तालिबान, पाक आणि चीन १ वर्षानंतर भारतावर आक्रमण करतील ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारत या आक्रमणासाठी सिद्ध आहे का ? हे आक्रमण होण्याची वाट पहाण्यापेक्षा भारताने आक्रमक होऊन पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करून ते कह्यात घ्यावे !

तिरंगा फडकावण्यास विरोध करणार्‍या विचारसरणीचा निषेध ! – ‘अभाविप’

राजकारण्यांनी लोकांना ध्वजारोहणाला विरोध करण्यास परावृत्त केले.या विचारसरणीचा निषेध !

गोव्यातील संचारबंदीमध्ये आणखी एक आठवड्याने वाढ

राज्यस्तरीय संचारबंदी २३ ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत कार्यान्वित रहाणार आहे.

भारतीय नौदलाने वास्को येथील सेंट जेसिंतो बेटावर स्थानिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केल्याच्या प्रकरणी राज्यभरातील देशप्रेमी नागरिकांचे अभिप्राय !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जुझे फिलिप यांची ध्वजारोहणाला विरोध करणारी वागणूक देशद्रोही ! – भाजप

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४९ सहस्र ९४७ झाली आहे.

‘बार काऊन्सील ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’च्या उपाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिवक्ता संग्राम देसाई यांची निवड

बार काऊन्सीलच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांवर प्रथमच कोकणातील अधिवक्त्यांची निवड झाली.

भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सर्वांच्या सहकार्याने साजरे करूया ! – पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग किल्ल्यावर करण्यात आले ध्वजारोहण