पालक-शिक्षक संघाने राष्ट्रध्वजातील ३ रंगांची मुखपट्टी (मास्क) न वापरण्याविषयी राबवली जनजागृती मोहीम !

गोवा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचा स्तुत्य उपक्रम !

१ सप्टेंबरपासून गोव्यातील प्रत्येक घराला प्रतिमास १६ सहस्र लिटर पिण्याचे पाणी विनामूल्य पुरवणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोवा शासन जनतेच्या कल्यासाठी कटीबद्ध आहे.

सातारा शहर परिसरामध्ये विषबाधा होऊन ८ कुत्र्यांचा मृत्यू !

प्रशासनाने भटक्या कुत्र्यांची समस्या त्वरित सोडवावी !

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या पुढाकाराने रिक्शा थांबा चालू !

रिक्शा चालकांनी त्यांच्या भागात विविध कारणांनी बंद पडलेले रिक्शा थांबे परत चालू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची पुणे येथील शिवसृष्टीला भेट !

कोश्यारी यांनी शिवसृृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची पहाणी केली, तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली.

हिंदु धर्माची महानता !

 ‘हिंदु धर्मात धर्मप्रसारास नाही, तर धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’

संसदेमध्ये प्रारंभीच्या काळात अभ्यासपूर्ण चर्चा व्हायच्या; मात्र सध्याची परिस्थिती बिकट !  

सरन्यायाधीश व्ही.एन्. रमणा यांनी खासदारांचे कान टोचले  ! 

‘बीबीसी मराठी’च्या इन्स्टाग्राम खात्यावर व्यंगचित्र प्रसारित करून हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली हिंसाचारी दाखवले !

बीबीसी सातत्याने हिंदूद्वेषाचा कंड शमवून घेण्यासाठी विविध प्रयत्न करत असते, त्यातीलच हे एक नवीन उदाहरण ! हिंदु संघटनांनी याविषयी केंद्र सरकारकडे  तक्रार करून बीबीसीवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करायला हवा !