गांधी हत्येनंतर झालेल्या ब्राह्मणांच्या हत्याकांडाला उत्तरदायी कोण ?

राष्ट्रासाठी गोर्‍यांच्या आमीषाला लाथाडणारे राष्ट्रभक्त चिंतामणराव देशमुख !

आली पहाट हिंदु राष्ट्राची । सुनीलदादांवर गुरुकृपेच्या वर्षावाची ।।

२८.६.२०२१ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त साधिकेला सुचलेली कविता पुढे दिली आहे.

नम्रता, सेवेची तळमळ आणि गुरुदेवांवर नितांत श्रद्धा असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सिंहगड रस्ता, पुणे येथील सौ. स्नेहल केतन पाटील (वय २४ वर्षे) !

‘सौ. स्नेहल केतन पाटील (पूर्वाश्रमीच्या स्नेहल गुब्याड) इलेक्ट्रॉनिक अभियंता असून वर्ष २०१९ मध्ये त्या सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून दुसर्‍या आल्या आहेत. पुण्यातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सात्त्विक उदबत्तीच्या विभूतीने दात घासल्यावर दातदुखी बंद होणे

सूक्ष्मातून श्रीकृष्णाने मला ‘पूर्वी तू काय करत होतीस ?’, ते आठव’, असे सांगितले. मी लगेच उठले आणि सात्त्विक उदबत्तीची विभूती घेतली अन् ती दातांना चोळून लावली जेणे करून मला एका घंट्याने ५० टक्के बरे वाटले.

सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेचे महत्त्व !

‘समाजात ‘दुःख दूर व्हावे आणि मनाला सुख मिळावे’, यासाठी अनेक जण मानसिक स्तरावरील उपाय सांगतात व काही जण आध्यात्मिक स्तराचे उपाय सांगतात. पण ‘दुःखाचे मूळ त्रास शोधून त्यावर नेमके काय उपाय करायचे ?,हे कुणीच सांगत नाही.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘श्रीसत्यनारायण रूप’ पाहून ते ‘गोविंद’ रूपातच असल्याचे अनुभवणे आणि कृतज्ञताभाव जागृत होणे

डोळे मिटून प्रार्थना करतांना ‘या वेळी परात्पर गुरु डॉक्टर ‘गोविंद’ रूपात दर्शन देतील’, असे वाटणे आणि डोळे उघडताच गुरुदेवांना श्रीसत्यनारायणाच्या रूपात पाहणे व कृतज्ञताभाव जागृत होणे.

पू. रमानंद गौडा यांच्या पायाखाली ठेवलेले आसन साधिकेने जवळ घेतल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा स्पर्श’ झाल्याचे वाटून येणे

संतांच्या माध्यमातून साधनेचे सातत्याने प्रयत्न करवून घेणार्‍या आणि संतांच्या रूपातून गुरूंच्या अस्तित्वाची अनुभूती देणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. अनंत अमित देखणे (वय १ वर्ष) !

चि. अनंतच्या जन्मापूर्वी अन् गरोदरपणात जाणवलेली सूत्रे, तसेच चि. अनंतच्या जन्मानंतर आई आणि वडिलांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये.

‘वाईट शक्ती चांगल्या कार्यात कसे विघ्न आणतात’, हे देवाने साधिकेला दृश्यरूपात दाखवणे

सूक्ष्मातून गुरुदेवांना आढावा देतांना दिसलेल्या दृश्यात आश्रमातील यज्ञकुंडाजवळ उभे असलेल्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांच्या दिशेने एका व्यक्तीने रागाने दगड मारणे, सद्गुरु गाडगीळकाकांनी जागेवरूनच अंग वळवल्याने त्यांना दगड न लागणे