नन आणि पाद्री यांच्या वेतनातून कर घेतला गेला पाहिजे ! – केरळ उच्च न्यायालयाचा आदेश

प्रत्येक कमावत्या भारतियाने कर हा भरलाच पाहिजे. या करातूनच देशाचा कारभार चालवला जातो. त्याला पाद्री आणि नन वेगळे कसे ठरू शकतात ? ‘त्यांना कर द्यायचा नसेल, तर त्यांनी या देशात राहू नये’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ते काय ?

पाटलीपुत्र (बिहार) येथील ४ मजली अवैध वक्फ भवन एका मासामध्ये पाडा ! – पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश

४ मजली इमारत अवैधपणे उभी रहात असतांना प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? वक्फ भवनाच्या ऐवजी हिंदूंचे एखादे धार्मिक भवन असे अवैधरित्या चुकून कुणी बांधले असते, तर प्रशासन मूकदर्शक बनून कधीतरी राहिले असते का ?

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकार यांच्यावर शासनाने लादलेल्या जाचक अटी शिथिल करा !

केवळ हिंदूंचे सण येतात, तेव्हाच सरकारला कोरोना कसा दिसतो ? – नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४९ सहस्र ३१६ झाली आहे.

सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे स्थानांतर रहित करण्याची मागणी

३ वर्षांच्या कार्यकाळात तहसीलदार म्हात्रे यांनी अतिशय चांगले आणि प्रामाणिकपणे काम केले आहे.

सर्व गोमंतकियांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर हा आता अंतिम दिनांक

‘राज्यातील ९० टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीची पहिला मात्रा घेतली आहे.’’

राज्यातील संचारबंदीमध्ये १६ ऑगस्टपर्यंत वाढ

राज्यातील संचारबंदी ९ ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजता संपुष्टात येणार होती.

गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची केरळमध्ये एका चर्चमधील शोकसभेला उपस्थिती

शोकसभेला उपस्थिती लावल्यास ते अयोग्य होईल’, असे केरळ पोलिसांनी कळवले होते.

‘भारत माता की जय संघा’च्या गोवा विभागाच्या वतीने गोव्यात ठिकठिकाणी ब्रिटीशकालीन कायद्यांच्या प्रतीची होळी

समान नागरी कायदा संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी करण्यात आली.

गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रवाशांमध्ये दिवसागणिक वाढ

‘जिनॉमी सिक्वेन्सिंग’साठी पाठवलेल्या ९४ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचा ‘डेल्टा’ प्रकार सापडला