श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिलेले अत्तर सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधिकेला लावल्यावर तिला आलेल्या अनुभूती !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी दिलेल्या अत्तराचा सुगंध घेतल्यावर साधिकेला बर्फाच्छादित पर्वत अन् देवीचे चरण दिसणे.