कुडाळ आणि मालवण तालुक्यांतील एकूण ६ गावे मूळ तलाठी कार्यक्षेत्रांना जोडण्याची शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची मागणी

वेळीच योग्य विचार करून कृती केली असती, तर पुन्हा सर्व प्रक्रिया करण्यात वेळ गेला नसता !

कोकण रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी १५ ऑगस्टला सावंतवाडी रेल्वेस्थानकाबाहेर लाक्षणिक उपोषण करण्याची प्रवासी संघटनेची चेतावणी

कोकण रेल्वे मार्गावरील लाखो प्रवाशांच्या रास्त मागण्या मान्य झालेल्या नाहीत.

कोलवाळ येथील दुकानमालकाचे अपहरण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ५ संशयितांना घेतले कह्यात !

कर्तव्य न बजावणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून काढून टाकणेच योग्य !

सत्तेवर आल्यास पूरग्रस्तांना शासनाच्या वतीने घरे बांधून देणार ! – सुदिन ढवळीकर, आमदार, मगोप

श्री महालसा मंदिराच्या प्रकल्पाचे काम करू नये, असे माझे म्हणणे नाही .

राज्यातील १ लक्ष नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेतलेली नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनीही सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक ! – आरोग्य विषयक तज्ञ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारताच्या दुरवस्थेला स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काहीच न करणारे उत्तरदायी आहेत. त्यांना ईश्वर योग्य ती शिक्षा करणारच आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

कोविशिल्ड लस घेणार्‍यांना कोरोना होण्याची शक्यता ९३ टक्के नाही !

कोविशिल्ड लस घेणार्‍यांसाठी कोरोनाचा धोका ९३ टक्के न्यून झाला आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. देशात सर्वप्रथम सशस्र दलांचे १५ लाख ९० सहस्राहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ यांना कोविशिल्डचे दोन्ही डोस देण्यात आले होते.

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ या तेलुगु चित्रपटातून आदी शंकराचार्य लिखित ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ स्तोत्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे विडंबन !

हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघटित प्रयत्नांमुळे चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला !

नक्षलवादी चळवळीत मोठे पालट; पोलिसांच्या हाती लागलेल्या ४२ पुराव्यांमुळे नक्षलवाद्यांचे गुपित उघडकीस !

संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना नक्षलवाद्यांच्या कारवाया थांबणार नाहीत, हे प्रशासन आणि पोलीस यांच्या लक्षात कसे येत नाही ? संपूर्ण नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने त्यांनी ठोस कृती करावी !