समंजस, व्यष्टी साधना गांभीर्याने करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. स्नेहल सुनील सोनीकर !

आषाढ कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या कु. स्नेहल सुनील सोनीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असणारे रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्री. सुरेश नामदेव काशेट्टीवार (वय ६७ वर्षे) !

सनातन आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. सुरेश काशेट्टीवार यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त त्यांची मुलगी, जावई आणि नातू यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) आणि ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) यांच्याशी झालेले भावस्पर्शी संभाषण !

परात्पर गुरु डॉ. आठवले : आपल्यासाठी महर्लाेक म्हणजे मोक्षच !

हसतमुख, इतरांना समजून घेणार्‍या आणि उत्साहाने अन् आनंदाने सेवा करणार्‍या हडपसर, पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) वृंदा विलास कुलकर्णी !

श्रीमती वृंदा विलास कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यानिमित्त पुणे येथील सहसाधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

वर्ष २०२० मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी औंध (जिल्हा पुणे) येथील साधकांना आलेल्या अनुभूती !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांचे दर्शन झाल्यामुळे दिवसभर भाव जागृत असणे