सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही अनधिकृतपणे वर्ग चालू होईपर्यंत प्रशासनाला का समजले नाही ?

अतीवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील ३ गावच्या ग्रामस्थांना स्थलांतराची सूचना

६० कुटुंबांना त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध असलेल्या शासकीय इमारतींमध्ये स्थलांतरित होण्याच्या नोटिसा शासनाकडून देण्यात आल्या आहेत.

 गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला २५ सहस्र रुपयांचा दंड

सध्या सर्व रुग्णालयांतील जैववैद्यकीय कचरा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेला जातो.

गोव्यात रविवार, १३ जूनपासून ‘टिका (लसीकरण) उत्सव – ३’

१८ ते ४४ वर्षे या वयोगटातील सर्व लोकांचे लसीकरण ३० जुलै २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे.

कोरोना विभागात काम केल्याने अपकीर्ती होत असल्याविषयी परिचारिकांची पुन्हा ‘ट्रेनड् नर्सेस असोसिएशन’कडे तक्रार

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या परिचारिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, वैद्यकीयदृष्ट्या योग्य

आषाढी वारीविषयीच्या सरकारच्या निर्णयावर पंढरपूर येथील व्यापार्‍यांची अप्रसन्नता !

सरकार निवडणुका घेते, मग वारीला विरोध का ? – व्यापार्‍यांचा सरकारला प्रश्‍न

पोलीस पाटील यांचे मानधन वाढीसाठीच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्या ! – रामराजे नाईक-निंबाळकर

पोलीस पाटील हा ग्रामीण भागात कार्यरत असणारा प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे.

शिरवळ (जिल्हा सातारा) येथील हॉटेलमध्ये आढळून आले १३ लाख रुपयांचे औषधोपयोगी साहित्य !

दोषी असणार्‍या प्रत्येकावर कठोर कारवाई करण्याची चेतावणी इंगळे यांनी दिली.

अवास्तव देयके आकारून कोरानाबाधितांची लूट करणार्‍या डॉक्टरांच्या विरोधात लेखी तक्रारी करा ! – परशुराम उपरकर, सरचिटणीस, मनसे

देशाच्या स्वातंत्र्यानंतर केवळ विकासावर भर देण्यात आला. विकासाबरोबर समाजाला नीतीमत्तेचे शिक्षण दिले गेले नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना महामारीशी संबंधित सूत्रे !

कोरोनाबाधितांच्या मृतदेहाची हेळसांड होऊ नये, यासाठी अंत्यसंस्कार करण्याची ‘फरा प्रतिष्ठान’ची सिद्धता