परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘ऑनलाईन’ भावसोहळ्याची सिद्धता करतांना वरसई (पेण) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘कार्यक्रमाची सिद्धता करणार्‍या आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व साधकांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १०.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या लघु गणहोमाचे सूक्ष्म परीक्षण !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षी मयन यांनी सांगितल्याप्रमाणे १०.५.२०१९ या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लघु गणहोम केला.

आहाराचा मनावर होणारा परिणाम !

आहार पवित्र अथवा अपवित्र असल्यामुळे तो खाल्ल्यामुळे आपले मनही पवित्र अथवा अपवित्र बनते. भोजन करतांना उद्भवणारे मानसिक संस्कार आणि विचारांचे प्रकार यांचा खाल्लेल्या अन्नावर परिणाम होऊन मनाची विशिष्ट स्थिती होते.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०७ जणांचे रक्तदान !

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २०७ जणांनी रक्तदान केले.या शिबिरात ज्यांनी रक्तदान केले त्यांना भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांचा जनता कर्फ्युुचा निर्णय स्वागतार्ह ! – जयंत पाटील, पालकमंत्री

कवठेमहांकाळ शहरातील नागरिकांनी घेतलेला जनता कर्फ्युचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. शेतकर्‍याच्या मालाला यातून सवलत मिळावी शेतकर्‍याच्या मालाला यातून सवलत मिळावी पालकमंत्री जयंत पाटील यांनी केल्या आहेत .

क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशनच्या वतीने १ सहस्र लोकांना अर्सेनिक अल्ब ३० गोळ्यांचे वाटप

क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशनच्या ८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने १ सहस्र लोकांना अर्सेनिक अल्ब ३० या रोगप्रतिकारक गोळ्या आणि मास्क यांचे वितरण करण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील विखळे वीज उपकेंद्राला आग

खटाव तालुक्यातील विखळे येथील वीज उपकेंद्रामध्ये आग लागून ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. या आगीमध्ये महावितरणची लाखो रुपयांची हानी झाली असून १२ गावे अंधारामध्ये आहेत.

बेळगावात रेमडेसिविर इंजेक्शन सिद्ध होणार ! – मुरुगेश निराणी, खाण आणि भूगर्भ विज्ञान मंत्री

रेमडेसिविर इंजेक्शनचा उत्पादन प्रकल्प बेळगावात चालू करण्यास केंद्र सरकारने मुधोळच्या सतीश घारगी यांना अनुमती दिली आहे.

जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी १७ कोटी ९४ लाखांचा निधी संमत ! – राजेंद्र पाटील, यड्रावरकर, आरोग्य राज्यमंत्री

उपकेंद्रांची डागडुजी करणे, उपकेंद्रे रंगरंगोटीसह मजबूत करणे यासाठी १७ कोटी ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे,

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचारी निलंबित !

सुमित आणि दाविद यांनी  रेमडेसिविर इंजेक्शन ३० सहस्र रुपयांना विकले होते.