मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती !
परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे पत्र लिहिल्यावरच त्यांच्या विरोधात गुन्हे कसे नोंदवले गेले ? याचे उत्तर आम्हाला द्या, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.