सांगली जिल्ह्यातील कडक दळणवळणबंदी २६ मेअखेर वाढवली ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचे अवलोकन केल्यावर ही कडक दळणवळण बंदी २६ मेअखेर वाढवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचे अवलोकन केल्यावर ही कडक दळणवळण बंदी २६ मेअखेर वाढवण्यात आली आहे.
जम्मू राज्यात आतंकवाद्यांनी पथकर नाक्यावरून घुसखोरीचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पोलीस आणि भारतीय सेनेच्या सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला.
जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेशासाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक
चक्रीवादळामुळे कोकण रेल्वेमार्गावरील ६ गाड्या रहित
गोव्यात म्युकोरमायकोसीसची ६ प्रकरणे नोंद झाली आहेत.
गोव्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या २ सहस्र ४९९ ने घटून २५ सहस्र ७५३ झाली आहे.
गोमेकॉतील ऑक्सिजनचा प्रश्न सोडवण्यास आणखी विलंब झाल्यास त्याचे पुढे पुष्कळ दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागले असते.
आज वामन पंडित पुण्यतिथी
प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांची आज पुण्यतिथी, पुणे
‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर स्मृतीदिन
भारताचे या परिषदेतील प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती यांनी बैठकीत म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव वाढवणार्या कारवाया रोखण्याचे आवाहन करत आहे.