संभाजीनगर येथे नशेतील महापालिका अधिकारी आणि शिपाई यांनी रस्त्यावर गोंधळ घातला !
महापालिकेतील अधिकारी आणि शिपाई यांचे वागणे लज्जास्पद ! अशा अधिकार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
महापालिकेतील अधिकारी आणि शिपाई यांचे वागणे लज्जास्पद ! अशा अधिकार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
कोरोनाकाळात संपाचे हत्यार उपसणे कितपत योग्य आहे ?
कराड, येथील ईदगाह मैदानातील मुसलमान स्मशानभूमीमध्ये (कब्रस्तान) न्यायालयाचे आदेश डावलून कामे चालू आहेत.
देहविक्रय करणार्या पुणे जिल्ह्यातील ५ सहस्र महिलांच्या बँक खात्यात जिल्हा प्रशासनाकडून अनुमाने ८ कोटी रुपये रक्कम दोन टप्प्यात वितरित करण्यात आले.
लाड यांनी नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता.
संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकोरोमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर दुष्परिणाम दिसून येत आहेत.
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑनलाईन घेण्याचे नियोजन केले आहे.
एकत्रित महात्मा जोतिबा फुले आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना लाभदायक ठरत आहेत.
देहलीहून रेमडेसिविर इंजेक्शन आणून वाटल्याच्या प्रकरणाला उच्च न्यायालयात वेगळे वळण लागले आहे.
सातारा शहर आणि तालुका येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.