हास्यास्पद साम्यवाद !

‘जिथे पृथ्वीवरची सर्व माणसेच नव्हे, तर झाडे, डोंगर, नद्या इत्यादी एकसारखे दिसत नाहीत, तेथे ‘साम्यवाद’ हा शब्दच हास्यास्पद नाही का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जोगेश्वरी, मुंबई येथील चि. दर्श अमित गुळेकर (वय ४ वर्षे) !

विवाहापूर्वी आमच्या दोघांच्या पत्रिकेत संतती प्राप्ती नसल्याचे लक्षात आले, तरी प्रारब्धानुसार माझा विवाह त्याच मुलाशी झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तस्पर्शाने चैतन्यमय झालेल्या गुरुपादुकांचे आगमन होण्यापूर्वी आणि आगमन झाल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूती

‘मुंबई सेवाकेंद्रात गुरुपादुकांच्या पूजनाचा सोहळा आहे’, हे समजल्यापासूनच ‘मला पुष्कळ चैतन्य मिळत असून आनंदात वाढ झाली आहे’, असे मला जाणवले. माझे मन पुष्कळ उत्साही होऊन मी निर्विचार स्थिती अनुभवत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत उत्तरेकडील भिंतींवर पडलेल्या डागांमध्ये झालेले बुद्धीअगम्य पालट आणि त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

प्राचीन काळी ऋषिमुनी यज्ञयागादी विधी करत आणि महाबलाढ्य राक्षस त्यात विघ्ने आणत. ऋषिमुनींना जिवे मारत, तसेच गोमांसभक्षण करत. अशा प्रकारे प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो, तसाच तो कलियुगातही चालू आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

गुरुसेवा पूर्ण होण्यासाठी आपण सेवेचे दायित्व घेऊन त्यासाठी १०० टक्के झटले पाहिजे. हे झटणे, म्हणजेच सेवेचा ध्यास आहे. हा ध्यास माणसाला ध्येयप्राप्ती करून देईपर्यंत स्वस्थ बसू देत नाही.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दहिसर (मुंबई) येथील कु. मयुरी तारी (वय ९ वर्षे)

‘मयुरी सुस्वभावी आणि मनमिळाऊ आहे. बस किंवा रेल्वेने प्रवास करतांना ती पुढील आणि मागील बाकावरील अनोळखी प्रवासी लोकांशी स्मितहास्य करून त्यांच्याशी संवाद साधायची.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अधिरा अंकेत पांडे (वय २ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अधिरा अंकेत पांडे ही एक आहे !

समष्टी साधनेची तळमळ असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे रत्नागिरी येथील श्री. महेंद्र चाळके !

‘ईश्वरा, ज्या गुणांमुळे महेंद्रदादा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होऊन तुझ्या चरणी समर्पित झाले, ते गुण आमच्यात लवकर येऊ देत आणि आम्हाला त्यांच्याकडून शिकता येऊ दे.