कणकवली येथे ट्रकमधून ३२ लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात
पोलिसांनी मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक आणि ट्रकचालक यांना कह्यात घेतले आहे.
पोलिसांनी मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक आणि ट्रकचालक यांना कह्यात घेतले आहे.
गोव्यात गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला उत्तरदायी !
अनुष्ठानासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी – https://forms.gle/pPpJFLpUmqUjrBGL8
आमदार दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आमदार निधी
कोरोनाच्या रुग्णांसाठी राज्याच्या प्रशासनाकडून भारत सरकारने ऑक्सिजन पुरवठा करणार्यांची माहिती मागवली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्याविषयी विरोधी पक्षांनी दिलेल्या सकारात्मक सूचनांकडे स्थानिक भाजप शासन लक्ष देत नाही.
कोरोनांतर्गत वैद्यकीय उपचारासाठी ‘डी.डी.एस्.एस्.वाय्.’ योजनेअंतर्गत विम्याचे संरक्षण मिळणार
कळंगुट, कांदोळी, हडफडे आणि नागोआ हे भाग १० दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र करणार
इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांसाठी मुक्त हस्त आणि ५ वी ते ७ मधील विद्यार्थ्यांसाठी माझा महाराष्ट्र या विषयावर चित्र काढायचे आहे.