कणकवली – शहरातील गड नदीजवळ असलेल्या कळसुली फाट्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग, सिंधुदुर्गच्या पथकाने कारवाई करत अवैध मद्याची वाहतूक करणारा ट्रक कह्यात घेतला. या ट्रकमध्ये पथकाला अंदाजे ३२ लाख ४० सहस्र रुपयांचे अवैध मद्य सापडले. या प्रकरणी पोलिसांनी मद्य वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक आणि ट्रकचालक यांना कह्यात घेतले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > कणकवली येथे ट्रकमधून ३२ लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात
कणकवली येथे ट्रकमधून ३२ लाख रुपयांचे अवैध मद्य पोलिसांच्या कह्यात
नूतन लेख
- Boycott Loksabha Elections 2024 : असनिये (सिंधुदुर्ग) गावातही राजकीय प्रचाराला बंदी !
- Loksabha Elections 2024 : मी अद्याप हिंदुत्व सोडलेले नाही ! – उद्धव ठाकरे
- Goa False Ceiling Issue : सार्वजनिक बांधकाम खात्याने कला अकादमीच्या कंत्राटदाराला ठरवले निर्दाेष !
- Goa Noise Pollution : गोव्यात ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून ‘सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजना’ अधिसूचित
- आचारसंहिता लागल्याने शिवरायांची वाघनखे आणण्यास विलंब ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री
- वाघोली (पुणे) येथे अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार !