ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार करणार्या व्यक्तीला कानाखाली लगावण्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यांचे उद्दाम उत्तर !
रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचा संयम संपला आहे. त्यामुळे ते आक्रमक होत आहेत. अशा वेळी त्यांना आश्वस्त करून त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.