मुंबईतील सर्व रुग्णालयांतील ‘ऑक्सिजन प्लान्ट’मध्ये जाण्यास बंदी !
रुग्णालयांतील ऑक्सिजन प्लान्टमध्ये कुणालाही जाण्याची अनुमती देऊ नका, असा आदेश मुंबई महापालिकेने सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांना दिला आहे.
रुग्णालयांतील ऑक्सिजन प्लान्टमध्ये कुणालाही जाण्याची अनुमती देऊ नका, असा आदेश मुंबई महापालिकेने सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांना दिला आहे.
ज्येष्ठ संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे २२ एप्रिल या दिवशी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८७ वर्षे होते. ते मूळ अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले होते.
श्रीलंकेकडून नौकेला तात्काळ बंदर सोडण्याचा आदेश
‘आरोग्य साहाय्य समिती’ची रायगड जिल्हाधिकारी आणि आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे मागणी !
रुग्णांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करणार्या रुग्णालय प्रशासनाला याविषयी खडसवायला हवे !
सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतात थैमान घालायला आरंभ केला आहे. हा संसर्ग भारताच्या कानाकोपर्यात ज्या गतीने पसरत आहे, तो असाच चालू राहिला, तर पुढील २ मासांत भारत अमेरिकेला मागे टाकेल की काय, असे चित्र आहे.
शहरात वाढत्या रुग्णसंख्येसमवेत वाढत चाललेल्या मृत्यूंमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. प्रतिदिन मृत्यूंच्या संख्येचा आलेख वरच्या दिशेने जात आहे. मागील २४ घंट्यांत ७ सहस्र ३४४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून ११० जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत बसून अभिनेता सोनू सूद यांना जे जमते, ते स्थानिक नेत्यांना का जमत नाही ?
मागील २ आठवड्यांत कोरोनामुळे राज्यातील २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य पोलीस मुख्यालयातून देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या पोलिसांमध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचाही समावेश आहे.
‘काही धर्मांतरित हिंदू पूर्वी ते ज्या जातीत होते, त्यांना मिळणारा लाभ उठवतातच. त्यासह धर्मांतर झाल्यानंतर अल्पसंख्यांक होण्याचाही लाभ उठवतात.