डोंबिवली, ठाणे येथील सौ. गायत्री गुरुनाथ कदम यांना रामनाथी आश्रमात जाण्यापूर्वी आणि गेल्यावर आलेल्या अनुभूती
‘आमचे १५.३.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात जाण्याचे नियोजन होते. १४.३.२०२० ला रात्री घरी जेवण झाल्यावर मला चक्कर येत होती आणि त्रास जाणवत होता.