डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नियमांचे काटेकोरपणे पालन करा ! – शीतल जानवे-खराडे
सर्वांनी साधेपणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीजयंती साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे.
सर्वांनी साधेपणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीजयंती साजरी करून प्रशासनाला सहकार्य करावे.
पाईपलाईन फोडून पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न करणार्या अंतरराज्य टोळीला लोणंद पोलिसांनी पकडले
मातीचे उत्खनन न थांबवल्यास उपोषणाला बसण्याची ग्रामस्थांची चेतावणी
‘विकेल ते पिकेल’ योजनेची अधिकाधिक व्याप्ती वाढवण्याचे आवाहन भुसे यांनी केले.
कारवाईत ११ ट्रकांच्या मालकांना एकूण १० लाख ८५ सहस्र १३० रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली.
८ दिवसांत चर न बुजवल्यास या चरांमध्ये वृक्षारोपण करण्याची भाजपची चेतावणी
नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, यासाठी जिल्हाधिकार्यांकडे मागणीचे निवेदन सादर
अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध !
धिरयोवर(बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजीवर) राज्यात बंदी असतांना त्यांचे ठिकठिकाणी आयोजन होत असते !
‘टीका उत्सव’ मोहिमेचा कालावधी ३० एप्रिलपर्यंतही वाढवण्याचे संकेत