एका धर्मांधाला अटक : ३ महिलांची सुटका
अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध !

मडगाव, ९ एप्रिल (वार्ता.)- येथे चालू असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी धाड घालून उघड केलेे. या वेळी ३ महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दवर्ली येथील एक व्यापारी इम्रान खान (२९ वर्षे) आणि माडेल, मडगाव येथील एक बेरोजगार युवक यांना अटक केली आहे. पोलिसांनी सापळा रचून हे रॅकेट उघड केले. या प्रकरणी सुटका करण्यात आलेल्या महिलांना मेरशी येथील महिला संरक्षणगृहात ठेवण्यात आले आहे.
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
Hijab Exam : हिजाब घातल्यावरून परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थिनीला मिळणार अभियांत्रिकीसाठी प्रवेश !
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव