
‘आपले मन नियंत्रणात न ठेवता, कह्यात न ठेवता, मानेल तसे भटकण्यास त्याला मोकळीक दिली, तर ते बेलगाम होईल. केवळ असमाधानीपणामुळे अशा व्यक्ती आपले आयुष्य वाया घालवतील. विषयसुखाभिलाषी अशा सुखोपभोगांनी अशा व्यक्तींना कधीही तृप्ती मिळणार नाही.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘ श्रीधर-संदेश’, ऑगस्ट १९९९)
यात काय आश्चर्य !
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
ही आहे कृतघ्नपणाची परिसीमाच !
हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार कदापि करू नका !
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !