म्हादईच्या उगमस्थानाच्या पहाणीनंतरच्या संयुक्त बैठकीत कर्नाटककडून संयुक्त पथकाला प्रभावित करण्याचा खटाटोप !
म्हादईच्या उगमस्थानाच्या पहाणीनंतरच्या संयुक्त बैठकीत कर्नाटककडून संयुक्त पथकाला प्रभावित करण्याचा खटाटोप करण्यात आला.
म्हादईच्या उगमस्थानाच्या पहाणीनंतरच्या संयुक्त बैठकीत कर्नाटककडून संयुक्त पथकाला प्रभावित करण्याचा खटाटोप करण्यात आला.
‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये मागितल्याच्या परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली !
जिल्हाधिकार्यांना सूचित करून सर्वांची एकत्रित बैठक घेऊन अतिक्रमण काढण्याविषयी जिल्हाधिकार्यांना योग्य ती पावले उचलण्यासाठी सांगणार, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले.
‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांमधील अध्यात्मशास्त्राचे स्थान’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर !
अतिक्रमणासमवेत शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे चालू आहेत. यासाठी पालिकेची कोणतीही अनुमती घेतली जात नाही. बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच इतस्त: पडलेले असते. कामात हयगय करणार्या भागनिरीक्षकांवरही कठोर कारवाई करण्यात यावी.
तहसीलदारांनी तलाठी कुंभार यांना वाळू चोरीच्या ठिकाणी धाड टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार टाकलेल्या धाडीत चोरलेली वाळू आणि साहित्य कह्यात घेऊन पंचनामा करण्यात आला.
सायबर चोरीच्या वेगवेगळ्या घटना सतत घडत आहेत. यावरून त्यांच्यावर कुणाचा अंकुश नाही, असेच लक्षात येते. पोलिसांनी याच्या मुळाशी जाऊन अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करावेत !
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी २ दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खळबळजनक दावा पत्र पाठवून केला.
आपण आपले आधार आणि पॅन लिंक आहे कि नाही, याची माहिती संगणक किंवा मोबाईल यांवर इंटरनेट (internet) द्वारे मिळवू शकतो. यासाठी पुढील प्रक्रिया करावी.