८ फेब्रुवारीपासून कोरोना महामारीच्या विरोधात आघाडीवर लढणार्या कर्मचार्यांसाठी लसीकरण मोहीम
कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ७ फेब्रुवारी ही अंतिम दिनांक असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते.
कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ७ फेब्रुवारी ही अंतिम दिनांक असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते.
सातारावासीय रसिकांच्या हक्काचे असलेले शाहू कलामंदिर येत्या १५ दिवसांत चालू करणार असल्याचे आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
काँग्रेस पक्षाने पक्षाचे ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीची नुकतीच स्थापना केली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीनंतर दिनेश गुंडू राव बोलत होते.
सकाळी अल्पाहार न करण्याचे प्रायश्चित्त असूनही औषध घेण्यासाठी बाहेरून पदार्थ आणून अल्पाहार करणे आणि या चुकीविषयी पू. (सौ.) संगीता जाधव यांनी अंतर्मुख करणे
नुसते ‘गाय वर्ष’ पाळण्याऐवजी गोहत्या होणार नाहीत, यासाठी पाकने प्रयत्न केले म्हणजे मानता येईल !
जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता हरिद्वारमधील स्वतःची वास्तू, तसेच ओळखीच्या संतांचा आश्रम विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे.
अधर्माच्या विनाशासाठी पुन्हा महाभारत होते. या विनाशामध्ये एकाच वेळी कोट्यवधी लोकांचा मृत्यू होतो. प्रथम संपूर्ण विश्व आर्थिक संकटात सापडेल, धान्याच्या कमतरतेमुळे हाहाःकार माजेल. सर्व देश एकमेकांच्या विरोधात उभे रहातील.
येणार्या काळात यशस्वी होण्यासाठी भारताला साहाय्य करणार्या भूमिकेसमवेतच कृष्णनीतीचे शस्त्रही वापरावे लागणार आहे. यातूनच भारत तावून सुलाखून बाहेर पडून हिंदु राष्ट्राची उज्ज्वल पहाट पाहू शकेल, हे लक्षात घ्या !
निर्भयावर झालेल्या पाशवी बलात्कारानंतर महिला अत्याचाराच्या संदर्भातील प्रचलित कायदे कठोर झाले; परंतु पॉक्सो हा अज्ञानी जिवांच्या शीलरक्षणासाठी आणि लैंगिक शोषण थांबवण्यासाठी विशेष कायदा करण्यात आला.
फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि विमा सल्लागार संदीप आपटे यांचा विमा व्यवसायातील उत्तम कामगिरीविषयी आयुक्त कापडणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.